स्वप्नाकडे वाटचाल करण्याकरिता वेडे व्हा – जाधव,जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्राचा ‘ग्रेट भेट’ उपक्रम
वेडी माणसचं इतिहास निर्माण करतात - पोलीस विभागीय अधिकारी नागेश जाधव तालुका प्रतिनिधी/१९ ऑक्टोबरकाटोल - मनापासून केलेल्या गोष्टीसाठी कुणीही अडवू शकत नाही.म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा प्रचंड मेहनत करा.आयुष्याचं ध्येय निश्चित…
