किनवट तालुक्यातील 134 ग्राम पंचायत कार्यालयात कार्यरत असणारे संगणक परिचालक यांना काम करण्यासाठी नेट उपलब्द करुण देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे पण प्रशासनाचे या कडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे
संगणक परिचालक हे नेट साठी स्वतः खिशातले पैसे घालून ग्राम पंचायत चे काम सातत्याने करत आहे सदरील नेट बिल ची मागणी संगणक परिचालक यांनी शासन दरबारी केली असता जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती कार्यालय किनवट यांना नेट बिल देण्याचे आदेश पत्र पारित केलेत
पण तालुक्यातील खंबाळा या गावाचे ग्रामसेवक श्री रवी जाधव यांच्या कडून संगणक परिचालक श्री गजानन पवार यांना नेट बिल देण्यास टाळा टाळ करत आहेत
संगणक परिचालक यांनी खंबाळा येथील प्रशासक श्री घुमटकर यांची भेट घेऊन सदरील बाब त्यांना सांगितली असता नेट बिल बाबत ग्राम सेवक श्री रवी जाधव यांनी अद्याप सांगितले नसल्याचे श्री घुमटकर यांनी स्पष्ट केले खंबाळा येथे प्रसाक लागू असल्या मुळे खंबाळा येथील काम ग्राम सेवक आणि पंचायत समिती चे वरिष्ठ अधिकारी असे दोघे मिळून खंबाळा ग्राम पंचायत चे कार भार चालवतात पण ग्राम सेवक श्री रवी जाधव यांनि संगणक परिचालक यांच्या नेट बिल चा विषय श्री घुमटकर यांच्या पासून लपवून का ठेवला त्यांना का सांगितले नाही
असे अजून किती विषय त्यांनी श्री घुमटकर यांच्या पासून लपवून ठेवलेत अश्या संपूर्ण विषयाचि चौकाशी करून
वरिष्टानी संगणक परिचालक यांना नेट बिल देऊन नेट ची व्यवस्था करून द्यावी अशी मांगणी खंबाळा येथील नागरिकान कडून करण्यात येत आहे
