राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट येथे हत्तीरोग विकृती व्यवस्थापन किट चे आमदार समीर भाऊ कुणावार यांचे हस्ते वाटप…
1 (एकूण 131हत्तीरोग रुग्णांनी घेतला किटचा लाभ) राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे हत्तीरोग रुग्णांना हत्तीरोग विकृती व्यवस्थपन किट…
