ग्राम सवांद सरपंच असोसिएशनच्या अमरावती विभाग विदर्भ संपर्क प्रमुखपदी यादव गावंडे यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) 1 सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहणारे सामाजिक कार्यकर्ते यादव गावंडे यांचे कार्य बघता सरपंच संवाद असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ धामणे…
