बोडऻ गावात अवैधरीत्या देशीविदेशी दारुची विक्री,पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष?
बोडऻ गावात अवैधरीत्या देशीविदेशी दारुची विक्री असुन गावातील जनतेला ञास सहन करावा लागतो. वणी तालुक्यातील बोर्डा गावात अवैधरीत्या देशीविदेशी दारुची विक्री मायाबाई मेश्राम मोठया प्रमाणावर विक्री सुरु असून वणी तालुक्यातील…
