EVM च्या विरोधात बेरोजगारांचा आक्रोश,EVM ऐवजी बँलेट पेपरने मतदान घेण्याची मागणी..-संघशिल बावणे, जिल्हाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा.
प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी नोकरी नाही तर सरकार नाही #Burn_EVM_Save_Democrecy.twitter trend … देशातील वाढत्या बेरोजगारी विरोधात भारतीय बेरोजगार मोर्चाचे इ.वी.एम. ची प्रतिकात्मक प्रतीमा जाळून आंदोलन.. भारत जगातील सर्वात जास्त युवा असलेला…
