महिला दिनी नारी शक्ती तर्फे राजू तुरणकार यांचा सन्मान.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वणी शहरातील अनेक वर्षांपासून सामाजिक ,शैक्षणिक व राजकिय क्षेत्राच्या माध्यमातून महिलांशी निगडित प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची धडपड, वसतिगृहात शिकणाऱ्या मुलींना वैद्यकीय व शैक्षणिक मदत, ग्रामीण रुग्णालयात…
