न्यू इंग्लिश हायस्कूल येथे ‘Happy Thoughts’ कार्यक्रमा द्वारे विदयार्थ्यांना मार्गदर्शन “
न्यू एज्युकेशन सोसायटी राळेगाव द्वारा संचालित न्यू इंग्लिश हायसकुल व कनिष्ट महाविद्यालय, येथे दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या "HAPPY THOUGHTS" या सामाजिक संस्थे द्वारा " आशा व…
