आदित्य साहेब ठाकरे यांचा वाढदिवस पोंभूर्णा युवासेनेनी ग्रामीण रुग्नालय येथे रुग्नांना फळे वाटप करीत केला उत्साहात साजरा
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम शिवसेना नेते यूवा प्रमुख युवकांचे प्रेरणास्थान आमदार माननीय श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोंभूर्णा येथील युवासेनेनी श्री. अभिषेक बद्दलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत…
