पोंभुर्णा तालुक्याच्या विकासाचा नियोजनबध्द आराखडा तयार करा:पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
- उत्तम नियोजन, गुणवत्ता आणि गतीमानता यावर भर देण्याचे निर्देश चंद्रपूर, दि. 16 ऑक्टोबर : पोंभुर्णा तालुका हा विकासाच्या बाबतीत अग्रेसर असला पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या 13 महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीत आपला…
