टाकळी ईसापुर येथील सरपंच, सचीव स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे होणार सन्मानित.
टाकळी ईसापुर ग्रामपंचायतला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव उमरखेड तालुक्यातील टाकळीसापूर ग्रामपंचायतलासन २०२३साठी अमृतमहोत्सवानिमित्त मिळणाऱ्या राज्य आवास योजना पुरस्कारात उमरखेड तालुक्यातील टाकळी ई ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे.…
