जिल्हा परिषद उर्दू शाळा महागाव येथिल विद्यार्थांना शालेय गणवेश वितरण
प्रतिनीधी::प्रवीण जोशीयवतमाळ. महागांव येथील उर्दू शाळा शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती तर्फे शनिवारी (ता.१२) रोजी विद्यार्थांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक नियाज खान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख रियाज…
