राज्यात स्वतंत्र्य दिव्यांग मंत्रालय स्थापन होणार असल्याने ढाणकीत दिव्यांग बंधूनी केला आनंदोस्तव साजरा.
ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी. दिव्यांग बंधूंसाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन होणार असल्याने ढाणकी शहरात दिव्यांग बंधूंनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन आनंद साजरा केला. पुरोगामी विचारसरणीचा समजला जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये…
