शासनाने ज्वारी खरेदी सुरू करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र शासनाने जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर ज्वारी खरेदी सुरू करण्यासाठी आज दिनांक 16/5/2024 रोज गुरूवारला जिल्हाधिकारी यवतमाळ यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री…
