अवैध रेती उत्खननाचे ३ बळी,पैनगंगा नदीत काकुसह दोन चिमुकल्या पुतणीचा बुडून मृत्यू,
कवठाबाजार येथील हृदयदायक घटना पैनगंगा नदीपात्रात बेसुमार अवैध रेती उत्खननामुळे झालेल्या खडुयातील खोल पाण्यात बुडून काकू आणि २ चिमुकल्या पुतणी मुत्यूमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना उघड झाली आहे. आर्णी तालुक्यातील कवठा…
