कारले तुपात तळा, साखरेत घोळा कारले कडू ते कडूचं !, नरेंद्र मोदी यांनी घेतला मराठीतून विरोधकांचा खरपूस समाचार
लोकसभा 2024 ची पहिली सभा चंद्रपुरात घेत कांग्रेसवर कडाडून टीका करीत चंद्रपुर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन केले. उद्या गुढीपाडवा, मराठी नववर्षानिमित्त त्यांनी मराठीत…
