पाच मैल फाटा ते जुमडा रस्त्याचे काम त्वरित सुरु करा अन्यथा तीव्र आंदोलन :मनसेचे प्र जिल्हाध्यक्ष मनिष डांगे
आज वाशीम तालुक्यातील पाच मैल फाटा ते जुमडा रस्त्याचे काम त्वरित सुरु करा अन्यथा मनसेचे प्र जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन कार्यालया समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा…
