मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर कारवाई करा,[राळेगाव तालुका भाजपा च्या वतीने पोलीस स्टेशनं ला तक्रार दाखल ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मुंबई येथील दसरा मेळावा मध्ये उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथजी यांना शिवीगाळ करणे धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे…
