विकासाच्या आड येणाऱ्यांची गय करणार नाही
खा. संजय देशमुख
[हिवरा (द.)येथे सत्कार व आभार कार्यक्रम )
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयरक मतदान हे सर्वश्रेष्ठदान आहे त्याची परतफेड होऊ शकत नाही मात्र दिलेल्या सहकार्याला विसरणारा माणूस मी नाही. विकासकामातून याची पूर्तता करेन, धनशक्ती, सत्ता विरोधात असतांना शिवसेना…
