गुरुदयालसिंघ जुनी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

हिंगणघाट तालुक्यातील हायवे नंबर 44 वर शमशान भूमी भिवापूर येथे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरचंद्रजी पवार , गटा चे ग्रामपंचायत सदस्य वडनेर – गुरुदयालसिंग जुनी सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त अवचित त्यावर वृक्षारोपण अनेक ठिकाणी २९० वृक्ष वीस गावेगावी मित्र परिवाराकडून लागवड करण्यात आले प्रत्येक मित्रांनी आपल्या वाढदिवस निमित्याने दोन झाड प्रत्येक लोकांनी समोरच्या पिढीसाठी अत्यंत आवश्यकता असं संदेश गुरुदयालसिंग जुनी यांनी दिला आहे 2 वृक्ष भेट देऊन वृक्षारोपण करा ही संकल्पना राबवावी मानवाच्या जीवनात वृक्ष लागवडीचे काय महत्त्व आहे याबद्दल झाडे लावणे काळाची गरज आहे वृक्षवल्ली ही आम्हा सोयरे व गुरुदयालसिंग जुनी यांची मोहीम सुरू आहे झाडे लावा झाडे जगवा तुमच्यासाठी नाही भविष्यासाठी लावा प्रत्येकाने आपण आपल्या वाढदिवसानिमित्त दोन तरी झाड लावावे व पाणी घालून झाडाची संगोपन करणे ही काळाची गरज आहे, प्रशांत दरोडे आकाश अडाल , प्रशिक मुनेश्वर,नाना माणिकपुरे , सचिन महाजन,राहुल दुरतकर, मित्रपरिवार उपस्थित होते.