दिव्यांग विद्यार्थी हक्काच्या दर्जेदार, नियमित व पूर्णवेळ शिक्षणापासून वंचित, दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या पालकासह सहकुटूंब बेमुदत आमरण उपोषण
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिव्यांग विद्यार्थी सर्व सामान्य मुलांसमवेत सामान्य शाळेत शिकू शकतील यासाठी समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रम सन 2002 साला पासून सूरू करण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा शोध…
