स्व. मोहित झोटिंग यांच्या स्मृतीदिना निमित्त वडकी येथे भव्य रोग निदान व रक्तदान शिबिर आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी येथे दत्तकृपा बहुउदेशीय संस्था व महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय तथा अनुसंसाधन केंद्र सालोड (हि)वर्धा यांच्या संयुक्त विधमाने स्वर्गीय मोहित झोटिंग यांच्या स्मृतिदिना…
