दोनही मुलींनी काकाला दिला खांदा मुलींनी बजावले मुलाचे कर्तव्य
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील वडतकर परिवारावर दुःखाचा डोंगर सविस्तर वृत्त असे रिधोरा येथील सुप्रसिद्ध असे व्यक्ती महत्त्व शामराव वडरकतर (पाटील) यांचे चिरंजीव प्रमोद शामराव वडरकतर यांचे ११डिसेंबर…
