गट विकास अधिकारी यांच्या विरोधात जि. प. अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे लेखी तक्रार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) घाटंजी पंचायत समीती अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाची सुट्टीच्या दिवशी ई निविदा काढल्याने घाटंजी पंचायत समितीच्या अध्यक्ष व सचिवाने सदरची नियमबाह्य ई निविदा तात्काळ रद्द…
