तहसील कार्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांनी केले शासकीय निर्बंध पाळण्याचे आवाहन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) येत्या गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमिवर आज दि.९ रोजी उपविभागीय कार्यालय सभागृहात शांतता समितीची सभा संपन्न झाली.यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी तालुक्यात कोरोना तसेच डेंगु,मलेरियासारख्या साथीचा रोगांचा फैलाव…
