
उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना म. नाथ च्या वतीने बिरबलनाथ महाराज मंदिराच्या मुख्य द्वारा समोर घंटानाद आंदोलन
दिनांक 09/09/2021रोजी सर्व मनसे आजी माजी पदाधिकारी व मनसे सैनिक यांनी ठीक 11 वाजता उपस्तिथ राहावे असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आंदोलनातं सर्व मंगरूळनाथ तालुक्यातील महाराष्ट्र सैनिक आजी माजी पदाधिकारी व गावकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे
