नारंडा येथे ३४२ लाभार्थ्यांना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप,जिल्हा परिषद सभापती सुनीलभाऊ उरकुडे यांची प्रमुख उपस्थिती
कोरपना तालुक्यातील नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागातर्फे नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे,उपसभापती सिंधूताई…
