रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण करून पर्यटनदृष्ट्या विकसित करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
खोलिकरणाने तलावाला मिळणार नवसंजीवनी चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात मॉडेल ठरेल अशी विकासात्मक कामे करण्यासाठी प्रयत्नशील चंद्रपूर दि. 26 डिसेंबर : रामाळा तलाव ऐतिहासिक चंद्रपूर शहराचा वारसा आहे. मात्र, हा तलाव अनेक…
