उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेंच्या निषेधार्थ रुग्णमित्र गजू कुबडे यांचे उपोषण सुरू !
हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अनेक सुविधेच्या अभावाच्या निषेधार्थ प्रहारचे पूर्व विभाग प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी आज क्रांती दिनाच्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.उपोषणाला बसण्यापूर्वी…
