रा.सू.बिडकर महाविद्यालयात चाललेल्या भोंगळ कारभाराची समिती नेमून चौकशी करा- जय जवान जय किसान संघटनेची मागणी
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे,हिंगणघाट हिंगणघाट:- शहरातील मुख्य असलेले शासन मान्य शिक्षण संस्था रा.सू.बिडकर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे मात्र हिंगणघाट सारख्या विदर्भातील सर्वात मोठी तहसील…
