सनशाईन स्कुल, कारंजा च्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियुष रेवतकर कारंजा (घा):-स्थानिक सनशाईन स्कुल कारंजा च्या वतीने 26 जुलै कारगिल विजय दिवस चे औचित्य साधून, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी तसेच आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणारे तसेच देश…
