वणी नगरी भगवीकरन करुन प्रभु श्रीराम जन्मोत्सव साजरा करा – रवी बेलूरकर

वणी नगरी भगवीकरन करून प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करावा अशे आव्हान प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती चे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी केले आहे.दि. २९ मार्च २०२२ रोजी प्रभू श्रीराम…

Continue Readingवणी नगरी भगवीकरन करुन प्रभु श्रीराम जन्मोत्सव साजरा करा – रवी बेलूरकर

कामगारांच्या देशव्यापी संप ला पाठिंबा देण्यासाठी माकप, किसान सभा व सिटू चे २८ ला धरणे आंदोलन ४ श्रम संहिता रद्द करा व पीक हमी कायदा करा ही प्रमुख मागणी

वणी : संविधानाच्या विरोधात जाऊन भाजपच्या मोदी केंद्र सरकार ने या देशातील उत्पादनाची साधने मूठभर भांडवलदारांना देण्यासाठी कंबर कसली आहे.सर्वच सार्वजनिक उद्योग, शेती देण्यासाठी वेगवेगळे कायदे केल्या जात आहे. संविधानाने…

Continue Readingकामगारांच्या देशव्यापी संप ला पाठिंबा देण्यासाठी माकप, किसान सभा व सिटू चे २८ ला धरणे आंदोलन ४ श्रम संहिता रद्द करा व पीक हमी कायदा करा ही प्रमुख मागणी

शिवसेना शहर प्रमुख राजु तुराणकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

वणी : नितेश ताजणे शिवसेना शहर प्रमुख,लोकवाणी न्युज पोर्टल चे मुख्य संपादक व सामाजिक कार्यकर्ते राजु तुराणकर यांचा जन्मदिवस जनहितार्थ विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.गुरुवारी सकाळी बाजीराव महाराज वृद्धाश्रमात…

Continue Readingशिवसेना शहर प्रमुख राजु तुराणकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

गोठ्याला आग लागून गोठा खाक,शेतकऱ्याचे १लाखाचे नुकसान

वणी तालुक्यांतील कायर येथे अमृत पॅटर्न पऱ्हाटी लागवटीसाठी परिचित असणारा युवा शेतकरी सुनिल देवेंद्र बोगुलवार यांच्या शेतातील गोठ्याला आग लागून १ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे त्यांच्या शेतलगत असलेला शेतकरी…

Continue Readingगोठ्याला आग लागून गोठा खाक,शेतकऱ्याचे १लाखाचे नुकसान

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या तरुणास अटक

संग्रहित लग्नाचे आमिष दाखवून सतत दोन वर्षांपासून एका महाविद्यालयीन तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तात्काळ आरोपिला ताब्यात घेतले आहे.शहरातील एका महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाला…

Continue Readingलग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या तरुणास अटक

जागतिक दिनाच्या औचित्य साधून शिंदोला येथे महिला दिन सपन्न

समाजच्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण हे अंतिम ध्येय, सहकार्य करणं, मानसन्मान करण्याचं मानस…..किरताई देरकर वणी (शिंदोला)भारतीय नारी ह्या पाहिले पण कमी न्हवत्या, आजच्या धकधकीच्या जीवनात पण कुठं कमी नाही,,आपल्या कौटुंबिक…

Continue Readingजागतिक दिनाच्या औचित्य साधून शिंदोला येथे महिला दिन सपन्न

रेल्वे राज्यमंत्री दानवेंनी जाहीर माफी मागावी,नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन

यवतमाळ : सलून व्यावसायिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी, या मागणीसाठी १४ मार्च रोजी जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी…

Continue Readingरेल्वे राज्यमंत्री दानवेंनी जाहीर माफी मागावी,नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन

प्राध्यापकाने पत्नीवर चाकूने केले सपासप वार..पत्नीची अशीही क्रूर हत्या.. अंगावरील शहारे थांबता थांबेनात..!

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . पतीने राहत्या घरी पत्नीवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे . धक्कादायक म्हणजे आरोपी पती मारोती…

Continue Readingप्राध्यापकाने पत्नीवर चाकूने केले सपासप वार..पत्नीची अशीही क्रूर हत्या.. अंगावरील शहारे थांबता थांबेनात..!

जागतिक महिला दिनानिमित्य विविध सामाजिक संघटनाच्या महिलांनां मिळाला कला गुणांना वाव:महिलांवार होणाऱ्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी निर्भया पोलीस विभाग सदैव तत्पर:माया चाटसे API वणी

सोनाली झाडें यांनी मी जिजाऊ सावित्री वर एकपात्री प्रयोगसादर दिव्यांग महिला माधुरी धनकासार यांनी नृत्यच्या माध्यमातून भारतीय गोंडी संस्कृतीचे दर्शनविशेष क्षेत्रात कामगिरी केला म्हणून सत्कारदैनंदिन जीवनातील अतिशय आवश्यक कामामुळे महीला…

Continue Readingजागतिक महिला दिनानिमित्य विविध सामाजिक संघटनाच्या महिलांनां मिळाला कला गुणांना वाव:महिलांवार होणाऱ्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी निर्भया पोलीस विभाग सदैव तत्पर:माया चाटसे API वणी

जनावरांपेक्षाही हीन जगणे आले मानवाच्या नशिबी स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही वांजरी येथील पारधी समाजाच्या व्यथा वंचितच्या पद्धधिकार्यांनी दिली पारधीबेड्याला भेट

वणी :- येथील जवळच असलेल्या वांजरी येथील लगतं असलेल्या जंगलात मागील ३० वर्षांपासून ८ ते १० पारधी समाजसचे कुटुंब जनावारांपेक्षाही हीन दारिद्र्याचे मानवी जीवन जगत असल्याचे वास्तव वंचित बहुजन आघाडीचा…

Continue Readingजनावरांपेक्षाही हीन जगणे आले मानवाच्या नशिबी स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही वांजरी येथील पारधी समाजाच्या व्यथा वंचितच्या पद्धधिकार्यांनी दिली पारधीबेड्याला भेट