वंचितच्या निराधार शिबिराचे श्रेय लाटण्यासाठी भाजपचा केविलवाणा प्रयत्न निराधार शिबिरांमुळे भाजपला सतावली हवा गुल होण्याची भीती
वणी :- वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या एक दिवस निराधारासाठी या उपक्रमात आज ता. २७ रोजी दुपारी १२ वाजता येणक येथे ग्राम पंचायतच्या माध्यमातून आयोजन केले…
