बेंबळा शेतकरी संघर्ष समिती चे प्रयत्नाला यश.कीन्ही जवादे ते बोरी ईचोड कॅनाल चे खोलीकरण व पाइपलाइन द्वारे शेतीला पाणी पुरवठा होणार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कीन्ही जवादे ता.राळेगावकीन्हीजवादे ते बोरी ईचोड या बेंबळा प्रकल्पाचे मायनर कालव्यातून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची होती, याबाबत शेतकऱ्यांनी बेंबळा कालवे…
