
प्रतिनिधी:वैभव महा
राजुरा शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राजुरा शहारा लागत असलेल्या नाका नंबर 3 जवळील नाला दुथडी भरून वाहत आहे नाल्या जवळ असलेल्या घरात पुराचे पाणी शिरून नुकसान झाले आहे सदर नाल्याच्या दोनी बाजून लोक वसती असून जवळ लागले भवानी मातेचे मंदिर आहे सदर नाल्या आलेल्या पुरामूळे पुराचे पाणी हे जवळ असलेल्या स्वामीची वाङी व भारत चौक येतील नागरी वस्तीत शिरून अनेक घराची नुकसान झाले आहे सदर नुकसान किती जाले याची माहिती पाण्याचा जोर ओसरल्यावर माहीत होईल
