
मंगेश पाचभाई यांचं विद्युतवितरण कार्यालय ला निवेदन
यवतमाळ जिल्ह्यातील टोकावर असलेल्या झरी-जामनी तालुक्यातील मुकुटबन येथे व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तसेच अडेगाव खातेरा मांगली व इतर गावातील विद्युत दिवसातून ये जा ये जा करत असते या विद्युत पुरवठ्या मुळे जनता त्रस्त झाली आहे व विद्युत वितरण कपनीनीच्या भोंगळ कारभारा मुळे अनेकांना वाजवी पेक्ष्या जास्त बिले आले असून सोबतच अनेकांचे खराब मिटर वेडेवर बदलवून मिडत नाही अश्या अनेक तक्रारी घेऊन युवा सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई व इतर जनतेने मुकुटबंन येथील कार्यलयास निवेदन सादर करून विद्युत सुरळीत न झाल्यास वितरण कार्यालय ला समोर अदोलना चा ईशारा दिला या वेळी अनेक जनता उपस्थीत होती.
