
प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट
मा.आ.श्री.रंजीत दादा काबंळे
देवळी – पुलगांव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार
यांच्या वाढदिवसनिमित्य काचनगांव येथे वृक्षरोपनाचा कार्यक्रम मा. प्रीतिलता नि कांबळे पं समिति सदस्य शिरुड गण,मा.श्री सुरेशराव सातोकर संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष तथा संचालक कुषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट,प्रमोदभाऊ कापसे उपसरपंच काचनगांव ,मा.शामरावजी कुंभारे माजी सरपंच,अंकुशराव कापसे माजी सरपंच तथा सदस्य,नंदाबाई धाबर्डे सदस्या,कमलाबाई वैद्य, अशोकराव बूरबुरे, गजानन देऊळकर ,सतिश कापसे, इंद्रपालजी दबडे ,शांताराम खोंड, मंगेश हिंगे ,विठ्ठल महाजन, दिवाकर अवचट, मंगेश खोडे, मोतिराम आत्राम, संजय आत्राम, विजय ढगे रोजगार सेवक , व सर्व गावकरी यांच्या हस्ते वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.💐💐💐
