
दिल्ली येथील संगम विहार येथे 26 ऑगस्ट रोजी 21 वर्षीय सबिया सैफी या तरुणीला अपहरण करून बलात्कार करण्यात आला त्यांनतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा संपूर्ण समाजाकडून कडाडून विरोध होत आहे कारणं अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपीना अटक होऊ शकली नाही.भारतीय संस्कृती व संविधानाला कलंकित करणाऱ्या या घटनेचे तीव्र प्रतिसाद देशभर उमटत आहे.या घटनेचा विरोफह करण्यासाठी वरोरा शहरातील नागरिक एकत्र येत या घटनेचा निषेध करण्यात आला.या कार्यक्रमात मा.आमदार सौ.प्रतिभा ताई धानोरकर,मा,रमेश जी राजूरकर मनसे नेते,मा.मोरेश्वर जी टेमुर्डे
ऍड. रोशन नखवे विधानसभा प्रभारी बहुजन समाज पार्टी,
मा अहेतेशामजी अली नगराध्यक्ष
तथा जिल्हा सचिव भाजपा,
छोटू भाऊ शेख नगरसेवक तथा जिल्हा अध्यक्ष काँग्रेस असंघटीत कामगार,वैभव डाहने तालूका आध्यक्ष मनसे,विठ्ठल टाले नगर सेवक, बंडू तेलंग सर,राहील पटेल,अयूब शेख,आसिफ रजा बशीर शेख,मोहम्मद शेख,सलीम शेख,साजिद पठान,कादर शेख,शरद पुरी,अनिकेत पुरी, रहेमान शेख तसेच सर्व धर्मातील प्रतिष्ठित उपस्थित होते.आयोजन मराठी मुस्लिम आरक्षण समिति ने केले .
