
यवतमाळ जिल्ह्यातुन एक धक्कादायक घटना समोर येत आहे;
..
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
उमरखेड पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दहागाव नाल्यावरून बस वाहून गेलीय नांदेड नागपूर घाटरोड डेपोची बस पाण्यात वाहून गेलीय उमरखेड तालुक्यातील घटना आहे,ह्या बस मध्ये एकूण पाच प्रवासी होते एक प्रवास्याला वाचवण्यात यश आले आहे,तर एक झाडावर बसून आहे आणि एक वाहुन गेला आहे, ड्रायव्हर आणि कंडक्टर गाडीमध्ये आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनास्थळी उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन मदत करत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहेत…
