
ग्राम पंचायत कर्मचारी यांचे वेतन अपहार हा किनवट तालुक्यासह नांदेड जिल्यातील सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणून गणला जातो पण वारिष्ट अधिकारी हे अजून भ्रष्टा कर्मचाऱ्यांची किती पाठ राखणी करतात हे पाहण्या सारखे झाले आहे
पंचायत समिती कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सुमारे 134 ग्राम पंचायत कार्यालयीन कर्मचारी यांचे जवळ पस 1 ते 2 कोटी रुपये मानधन वरिष्ठ अधिकारी यांनी पचविल्याची माहिती ऐकण्यात येत आहे?
कोरोना काळात आशा वर्कर ला मोजके मानधन देऊन आणि निवळक निर्जंतुकीकरण करून मोठे बिल तयार करण्यात आल्याची शंका नागरिकांना वाटत असल्याने कोरोना महामारी वर उपाय योजना म्हणून वापरण्यात आलेल्या निधी सह ग्राम पंचायत च्या कर्मचारी वेतनाच्या पूर्ण कारभाराची सरकट चौकशी करण्यात यावी अशी मांगणी करत मा. प्रधान मंत्री भारत सरकार आणि मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या कडे पाठवण्यात आले आहे
