
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दीन व पत्रकार दीना निमित्य कोविड 19 बदल योग्य वर्तवणुक व वार्ता कार्यक्रम पोलीस स्टेशन सिंदखेड येथे आयोजित करण्यात आला
पोलीस स्टेशन सिंदखेड येथील सहाययक पोलीस निरीक्षक श्री भालचंद्र तिडके आणि पोलीस कर्मचारी यांनि महाराष्ट्र पोलीस वर्धापना दीना निमित्त कोरोना महामारी वर उपाय योजना कश्या पद्धतीने पार पाडाव्यात या बाबत किनवट माहूर तालुक्यातील पत्रकार यांची पोलीस स्टेशन सिंदखेड येथे वार्ता कार्यक्रम ठेवून सत्कार समारंभ व वार्ता कार्यक्रम पार पडला
