धानोरा येथे आ. प्रा. अशोकराव उईके यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण…

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या सिमेंट रोड तसेच स्वातंत्र मिळाल्यापासून गावकऱ्यांची मागणी असलेल्या स्मशानभूमी चे लोकार्पण दि. 13/03/2022 ला राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री डॉ प्रा अशोकराव उईके यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे, जि. प. सदस्य उषाताई भोयर, प्रीतिताई काकडे, पं. समिती सभापती प्रशांतभाऊ तायडे, शिलाताई सलामे उपसभापती पं समिती, कुणालभाऊ भोयर, विजयभाऊ येनोरकर,सरपंच दीक्षा मून, विशालभाऊ येनोरकर उपसरपंच, ग्रा पं सदस्य विजय चकोले, शुभांगी गुजरकर, अर्चना जुमनाके, रेखा देवतळे, ललिता उराडे, रत्नमाला कुलसंगे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉ गलाट, अशोकराव पाटील, सुभाष जुनघरे, राजू पाटील, मनोहर देवतळे, दशरथ येनोरकर, धनराज देवतळे, राहुल धुपे, प्रवीण मुन हजर होते.