
४२व्या भाजपा स्थापना दिनानिमित्त वणी येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार श्री.संजीवरेड्डीजी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी तारेंद्र जी बोर्डे नगराध्यक्ष तथा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रविजी बेलूरकर जिल्हा सरचिटणीस),संजयजी पिंपळशेंडे सभापती,पं.स.वणी व जिल्हा उपाध्यक्ष व वणी विधानसभा प्रमुख दिनकर जी पावडेजेष्ठ नेते विजयजी चोरडिया प्रदेश कार्यकारणी सदस्य विजुभाऊ पिदुरकर माजी जिल्हा उपाध्यक्ष ,गजाननजी विधाते तालुकाध्यक्ष
मंगला ताई पावडे जी. प सदस्य, बंडू भाऊ चांदेकर जी. प. सदस्य श्रीकांतजी पोटदुखे उपध्यक्क्ष,संध्याताई अवताडे जिल्हा सरचिटणीस,महिला आघाडी शंकर जी बांदुरकर तालुका सरचिटणस संतोष भाऊ डंभारे शहर सरचिटणस, राकेश भाऊ बुग्गेवार शहर सरचिटणस नितीन भाऊ वासेकर युवा मोर्चा जिल्हा महामंत्री स्मिता ताई नांदेकर तालुका अध्यक्ष महिला आघाडी आरती ताई वांढरे शहर अध्यक्ष महिला आघाडी सर्व नगरसेवक,भाजपा वणी तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
