
निवड झालेल्या निदेशकांचे आणि निवड समितीचे प्रमाणित अहवालच्या माहिती साठी ITI कॉलेज माहूर येथे माहिती साठी RTI दाखल
2021-2022 मध्ये ITI माहूर कॉलेज येथे ड्रेस मेकिंग ट्रेड साठी निदेशक पदा साठी ITI माहूर कॉलेज येथे अर्ज मांगविण्यात आले होते
किनवट- माहूर तालुक्यासह अनैक जिल्ह्यातून पदा करिता अर्जदारांनी अर्ज केलेले होते
पण ITI कॉलेज माहूर यांच्या कडून कोणत्याही अर्जदारास मूलाखती साठी कोणत्याही प्रकारची माहिती आणि सूचना न देता
निवड समितीच्या वतीने ड्रेस मेकिंग निदेशक पदाची निवड प्रक्रिया संपन करून
इतर अर्जदारास डावलण्यात आल्याचे अनेक अर्जदारकदून सांगण्यात येत आहे
करिता अर्जदारा कडून RTI च्या माध्यमातून माहिती विचारली जात आहे
