राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटक चंद्रपूर यांचा शिवसेनेत प्रवेश

छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला प्रेरित होऊन शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते आदित्यसाहेब उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पुर्व विदर्भ सनमवयक प्रकाशजी वाघ साहेब व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम साहेब यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या नेतृत्वात, शिवसेना तालुका प्रमुख नागभीड भोजराजभाऊ ज्ञानबोनवार यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटक चंद्रपूर भाऊरावभाऊ डांगे यांचा शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला.
त्यावेळेस सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमितभाऊ निब्रड
युवासेना जिल्हा चिटणीस मनिषभाऊ जेठानी, जेष्ठ शिवसैनिक बंडूभाऊ डाखरे विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे,शिवसैनिक अतुलभाऊ नांदे आकाश चतुरकर उपस्थित राहून नवनियुक्त कार्यकर्त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.