
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रीधोरा शाळेने तालुका स्तरावर विजय मिळवला व जिल्ह्यासाठी पात्र झाले या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री माथनकर सर तसेच स.शी. लोडे सर वाघमारे सर ,श्री कामडी बाबू व्ही. टी.दुमोरे एस. एम. बावणे यांनी संघ व्यवस्थपकश्री आसुटकर सर व सहकरी सुनील भोयर यांचे अभिनंदन केले. शाळेच्या यशाबद्दल संस्थापक सचिव श्री खिरटकर तथा उपाध्यक्ष श्री पारोधे सर यांनी संघ व शाळेचे कौतुक केले.
