राळेगाव येथे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने प्रमुख मागण्यासाठी चक्का जाम आंदोलन


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


येथे दिं ९ फेब्रुवारी २०२३ रोज गुरुवारला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) राळेगाव तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रावेरी पॉईंट येथे दुपारी १२:०० वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते .
यावेळी आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांच्या कापसाला १०,००० रुपये हमीभाव जाहीर करून त्वरित खरेदी चालू करावी, सोयाबीनला ७००० रुपये हमीभाव जाहीर करावा, तसेच हरभरा व तुरीची नाफेड मार्फत ऑनलाईन नोंदणी त्वरित चालू करण्यात यावी या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने रावेरी पॉईंट राळेगाव येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले या प्रसंगी
शिवसेना तालुका अध्यक्ष विनोद काकडे ,
राकेश भाऊ राऊळकर शहर प्रमुख
सुरेंद्र भटकर तालुका संघटक,
इम्रान, पठाण शहर संघटक, विजय पाटील उपतालुका प्रमुख
शेषराव ताजने, उप तालुका प्रमुख, प्रशांत वाऱ्हेकर, अमोल राऊत, युवासेना तालुका प्रमुख
सुनील सावरकर उप शहर प्रमुख,
महिंद्र तुमाणे उपशहर प्रमुख, दीपक येवले उपशहर प्रमुख, योगेश मलोंडे, युवासेना शहर प्रमुख,
सौ,वर्षा ताई मोघे, महिला आघाडी तालुका संघटिका, सौ, लता ताई भोयर, महिला आघाडी शहर संघटिका, सौ, प्रगती ताई,कावळे, युवतीसेना जिल्हा संघटिका,
मनोज वाकुलकर,विभाग प्रमुख,इंदल राठोड विभाग प्रमुख, श्रीकांत महाजन विभाग प्रमुख, नाना वनस्कर, विभाग प्रमुख, सचिन झाडे विभाग प्रमुख, मंगेश राणे,विभाग प्रमुख,
वृषभ दरोडे, युवासेना उप तालुका प्रमुख, गौरव जिड्डेवार , युवा सेना ता संघटक ,वैभव लोणार, युवा सेना उप तालुका प्रमुख, अखिल, निखाडे, युवासेना उप तालुका प्रमुख,सुनील क्षीरसागर व्यापारी आघाडी राळेगाव,
शंकर गायधने, डॉ, संजय पवर, जितेंद्र, नरंजे, सुनील आसुटकर, मनोज राऊत ,गोपाल मळावी, महादेव पोंगडे, नितीन नेवारे, संदीप गेडाम, रोशन इरपते, विजय राठोड, प्रकाश सोरते, भोला वाघमारे, विष्णू उईके, भास्कर राठोड, सुभाष मांढरे, विशाल राऊत, शुभम, तोडाशे, सुनील झाडे, अजय झाडे सह शेकडो कार्यकर्ते, व शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते