
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांच्या हस्ते भव्य असे कबड्डीच्या सामण्याचे उद्घाघाटन करण्यात आले यावेळी अरविंदभाऊ वाढोणकर, रमेशभाऊ किनाके, गोपालबाबू कहुरके, राजु भाऊ तेलंगे मिलींद भाऊ इंगोले, पुरुशोतम चिडे, मोहन नरवार, श्यामभाऊ येणोरकर, राजु ठाकरे, पकंज गावंडे, डॉ.शामसुंदरजी गलाट, राजुजी पाटील, राजु ओंकार संजू भाऊ साखरकर , विठोबाजी कापटे पुरुषोत्तम थूल ,दशरथ कामडी, संजू भाऊ कारवटकर रामुजी भोयर, धानोरा येथील सरपंच्या दिक्षाताई प्रविन मुन, बाळकृष्णाबाई कांबळे व गावातील असख्य नागरीक उपस्थित होते. भव्य अशा कबड्डीच्या उद्धघाटप्रसंगी गोडी गितावर मुलींनी सुदंर असे नृत्य सादर केले व त्यानंतर कबड्डीच्या सामण्याला अंतरगाव व धानोरा यांच्यात सुरुवात झाली यावेळी वसंतराव पुरके ,रमेश भाऊ किनाके ,गोपालबाबु कहुरके यांनी खेळाडुची ओळख करुण सामण्याला सुरुवात झाली. पंच म्हणून मनोहरराव वरूडकर व दिपक जुमनाके तर कार्यक्रमाचे प्रास्तावीक जितेंद्र कहुरके यांनी केले यावेळी कबड्डी पाहण्यास असंख्य अशी जनता होती.
