
उमरखेड तालुका प्रतिनिधी : विलास राठोड (ग्रामीण)
निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागेशवाडी या गावामध्ये जवळपास तीन दिवसापासून होळी हा सण साजरा करत आहे. प्राचीन काळापासून बंजारा हा समाज दर्याखोऱ्यात वावरनाऱ्या किंवा राहणाऱ्या बंजारा समाजाचा इतिहास बंजारा लोक संस्कृती मधून दिसून येते प्रत्येक समजातील लोक संस्कृती सण आणि उत्सहामध्ये मध्ये विशेषता असतात त्यांच प्रमाणे बंजारा लोक संस्कृती मध्ये ही होळी उत्सवाचे विशेष महत्व दिसून येत आहे बंजारा समाजाच होळीच्या उत्साहात बंजारा समाजाचा प्रथा रूढी आणि परंपरा संस्कृती चे दर्शन घडून दिसते पारंपरिक वेसभूसेशह विविध कार्यक्रम तीन दिवसा पर्यंत सुरु असते बंजारा समज होळी हा सण आगळा वेगळा प्रकारात पार पडतो यवतमाळ जिल्यातील प्रत्येक गावात तांड्यात तांडवडी असे प्रत्येक नागरिक होळी हा सन मोठ्या उत्साहात साजरा करतात होळी हा सण बांजरा समाजासाठी होळी. हा स महतत्वचा सण आहे होळी मध्ये लेंगी गीत गायला जाते लेंगी गीतामध्ये होळीचे वर्णन केलेले असते या लेंगी गीतावर स्त्री पुरुष गोलामार वर्तुळत किंवा गोल आकारात नृत्य गायन करीत असते त्या नंतर प्रत्येक गाव तांडा वाडी तांडा मध्ये होळीचे रंग उधळले जातात होळी हा बंजारा समजामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी पाच च्या दरम्यान पेटवली जाते बांजरा समाज रूढी आणि परंपरा प्रवाहात करण्यासाठी होळी हा सण उत्सव रीती रिवाजने पार पडली जाते
