
लोकहीत महाराष्ट्र उमरखेड तालुका प्रतिनिधी: संदीप बळीराम जाधव
भारतीय जनता पक्षाचे रोखठोक नेतृत्व, उमरखेडचे लाडके भाऊ जिल्ह्याचे भाग्यविधाते, यवतमाळ जिल्हा भाजपाध्यक्ष माननीय श्री नितीन जी भुतडा यांचा आज दिनांक. 7 मार्च रोजी माननीय श्री आमदार नामदेव ससाने यांच्या निवासस्थानावर वाढदिवसाच्या शुभेच्छा व अभिष्टचिंतन करण्यासाठी पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि हितचिंतक तसेच स्नेही जणांनी आज रोजी सायंकाळी ठीक ०५:३० वाजता.
श्री माननीय आमदार नामदेव ससाने यांच्या उपस्थितीत पार पडला त्यामध्ये सहभागी भाजपा मित्र मंडळ मेट चे माननीय श्री विक्रम भाऊ उत्तम राठोड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा. व माननीय श्री मनोज किसन जाधव, श्री अनिल पांडुरंग राठोड, आकाश सखाराम चव्हाण, प्रमोद रामराव राठोड व सहकारी मित्र मंडळ यांच्यातर्फे माननीय श्री नितीन भाऊ भुतडा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निवासस्थानी पोहोचून दिले.
आमचे विक्रम भाऊ तडफदार नेतृत्व असलेले व्यक्तिमान, व नेहमी प्रत्येक कार्यक्रमात सामील राहतात.
